Nashik News : बारावी परीक्षा केंद्राबाहेरील झेरॉक्स दुकाने सर्रास सुरू!

Xerox Shops open within 100 meters outside the 12th Exam Center on Gangapur Road.
Xerox Shops open within 100 meters outside the 12th Exam Center on Gangapur Road.esakal
Updated on

नाशिक : बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शहरातील परीक्षा केंद्राजवळ असलेले झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्‍वर धुमाळ यांनी दिले होते.

मात्र गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेले झेरॉक्स दुकाने सर्रास सुरू होते. (Xerox shop outside 12th examination center open after notice Nashik News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Xerox Shops open within 100 meters outside the 12th Exam Center on Gangapur Road.
Turkey Earthquake : भूकंपग्रस्तांसाठी मुस्लिम बांधवांकडून साडेबारा लाखांची मदत

त्यामुळे या व्यावसायिकांनी आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलिस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागून आहे. परीक्षा केंद्राबाहेर अनावश्‍यक गर्दी व झेरॉक्स दुकाने सुरू राहिल्यास त्याचा परीक्षार्थींवर विपरीत परिणाम होतो.

परीक्षा कालावधींमध्ये विनाकारण वा अनावश्‍यक गर्दी होऊ नये, यासाठी जमावबंदीचा आदेश लागू केले आहेत. असे असताना गंगापूर रोडवरील दुकान सुरू राहिल्याने आदेशाचे उल्लंघन झाले. दुसरे असे, की या झेरॉक्स दुकानापासून पोलिस ठाणेही हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे पोलिसांच्याही ही बाब लक्षात आली नाही का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

Xerox Shops open within 100 meters outside the 12th Exam Center on Gangapur Road.
Maharashtra International Trade Expo | उद्योजक, व्यापाऱ्यांना सर्व सुविधा देणार : CM एकनाथ शिंदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()