येवला, (जि. नाशिक) - ‘सत्ता, पदे दिली, अनेकदा संरक्षण देऊन पक्ष-सरकार पाठीमागे उभे राहिले तरी चुकीचे काम किती करावे, फसवेगिरी किती करावी, याला मर्यादा असतात. त्या सर्व मर्यादा मंत्री छगन भुजबळ यांनी पार केल्या आहेत. अशी व्यक्ती आता मते मागण्यासाठी येत आहे.