Dhule Rain Update : पिंपळनेर शहरात पावसाचे जोरदार आगमन

Rain
Rainesakal
Updated on

Dhule Rain Update : गेल्या महिनाभर ओढ दिलेल्या मोसमी पावसाचे पिंपळनेर शहरासह परिसरात जोरदार आगमन झाले. सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार पावसात सुरवात झाली. सायंकाळी साडेसहापर्यंत पावसाचा जोर कायम होता. (rain update Heavy rain in Pimpalner city dhule news)

पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. पाऊस नसल्याने पिंपळनेरसह परिसरातील शेतकरी, व्यावसायिकांसह नागरिक हवालदिल झाले होते. पावसास सुरवात झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rain
Ashadhi Ekadashi 2023 : देखिली पंढरी देही, जनी, वनी..!

गेल्या वर्षीच्या तुलनेत जून महिना कोरडा गेल्याने तसेच लाटीपाडा (पांझरा) धरणाची पाणीपातळी खालावली होती. लांबलेला पाऊस सुरू झाल्याने शहरासह परिसरातील शेतकरी वर्ग सुखावला आहे.

Rain
Rain Update : भायखळ्यात मध्यरात्री अंगावर झाड कोसळून तीन जखमी तर एक ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.