SAKAL Exclusive : ‘पांझरा’ बारमाहिसाठी हवी राजकीय इच्छाशक्ती! खानदेशातील 13 नद्यांचा समावेश; मतदारांकडून आग्रहाची अपेक्षा

Latest Dhule News : या नद्या बारमाही करण्यासाठी ठोस प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ऐन निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांकडून यासाठी आग्रह होणे अपेक्षितच आहे.
The Panzra river is overflowing even in the second half of October.
The Panzra river is overflowing even in the second half of October.esakal
Updated on

कापडणे : पावसाळा संपला असला तरी धुळे जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. परतीचा पाऊस पाय काढायलाच तयार नाही. तो श्रावणातील पावसासारखा स्थिरावला आहे. चार महिन्यांपासून नदी-नाले वाहत आहेत. हे चित्र बघून सारेच सुखावले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर या नद्या बारमाही करण्यासाठी ठोस प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ऐन निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांकडून यासाठी आग्रह होणे अपेक्षितच आहे. (Panzra river to make perennial)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.