Summer Vacation : 'या' तारखेपासून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार उन्हाळी सुटीचा लाभ!

Summer Vacation : 'या' तारखेपासून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार उन्हाळी सुटीचा लाभ!
esakal
Updated on

धुळे : सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत. आठवीची परीक्षा १२ एप्रिलला, तर नववीची परीक्षा १५ एप्रिलपर्यंत संपेल. नंतर १६ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी लागेल. (Summer vacation for school students from 16th April dhule news)

परीक्षांपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची एप्रिलमध्ये परीक्षा होऊन १ मेस निकाल जाहीर होतो. उन्हाळी सुटी १४ जूनपर्यंत असेल.

अर्थात विद्यार्थ्यांना साधारणत: दोन महिने उन्हाळी सुटी असेल. शैक्षणिक वर्ष एप्रिलअखेर संपते. नंतर शिक्षण संचालक पुढील वर्षातील सुटी व इतर शेड्यूल जाहीर करतील.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Summer Vacation : 'या' तारखेपासून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार उन्हाळी सुटीचा लाभ!
Dhule News : जिल्हा महसूल यंत्रणेचा विक्रम; शासनाच्या तिजोरीत 63 कोटी

विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी लागली तरी शिक्षकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण, प्रश्नपत्रिका तपासणीकामी शाळांमध्ये हजर राहावे लागेल. यादरम्यान शिक्षकांना विद्यार्थी शोध व नोंदणीची कामे करावी लागतील. निकाल जाहीर झाल्यावर २ मेपासून शिक्षकांना सुटी लागेल.

Summer Vacation : 'या' तारखेपासून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार उन्हाळी सुटीचा लाभ!
Dhule News : जिल्हा कोशागारात साडेतीन हजार देयकांचा निपटारा; 3 सेकंदांच्या विलंबामुळे 1 कोटीचा निधी परत!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()