मोलगीत बेशिस्त पार्किंगने वाहतूक कोंडी

मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडीत सापडलेले वाहने
मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडीत सापडलेले वाहने esakal
Updated on

वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी हे मुख्य बाजापेठेचे ठिकाण असून या ठिकाणी नर्मदानदी किनाऱ्यावरून नागरिक बाजारासाठी खरेदीसाठी येतात. मात्र मोलगीतील बेशिस्त पार्किंगच्या समस्येमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडीत सापडलेले वाहने
सलग तिसऱ्या दिवशी अक्कलकुवा शहर बंदच

मोलगी आमचूर व्यवसायाचे मुख्य ठिकाण असल्याने परिसरातील व धडगाव तालुक्यातील लोकांची मोठी गर्दी मोलगी गावात पाहायला मिळत आहे. सद्या आमचुरला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आमचूर बाजारात विक्री साठी आणत आहेत. मुख्य बाजारपेठ, अक्कलकुवा रोड, व धडगाव रोडवर बाजारपेठ भरत असल्याने याठिकाणी वाहतूकीची समस्या डोकेदुखी ठरत आहे.

मेन रोडवर उभ्या असलेल्या व हातगाड्या, आमचुरचे ढीग रस्त्यावरच लागत असल्याने ही परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे बेशिस्त पार्किंकवर तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडीत सापडलेले वाहने
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी केवायसीसाठी 31 जुलैपर्यंत मुदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.