लखनऊ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी आपली करहालची जागा राखली आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री एसपी सिंघ बघेल यांना ६७ हजार ५०४ मतांनी पराभूत केले आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी सात मार्चला मतदान झाले होते. त्यानंतर सर्वांचे उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections 2022) निकालाची उत्सुकता ताणली गेली होती. (Akhilesh Yadav Defeated Union Minister In Karhal In Uttar Pradesh Assembly 2022)
आज शेवटी निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. विधानसभा निवडणूक प्रचारात समाजवादी पक्षाचा पूर्ण किल्ला अखिलेश यादव यांनी लढवला असल्याचे दिसले. शंभरपेक्षा जास्त जागा जिंकून पक्ष प्रबळ विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.