Buldhana Crime : १८० आरोपींना अटक तर २३ वाहने जप्त,राज्य उत्पादन विभागाकडून आचारसंहितेत ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Buldhana Vidhan Sabha Election : बुलडाणा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत १८० आरोपींना अटक केली असून २३ वाहने जप्त केली आहेत.
Buldhana Crime
Buldhana Crimesakal
Updated on

बुलडाणा : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत अवैध मद्यनिर्मिती, वाहतुक व विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा घटनाना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.