Gadchiroli Cime : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी १४ वर्षांनंतर अटकेत

Gadchiroli News : गडचिरोलीतील मुलचेरा तालुक्यातील अनादी अमुल्य सरकार हा १४ वर्षे फरार राहून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर सोमवारी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आणि न्यायालयीन कोठडी सुनावली.
Gadchiroli Crime
Gadchiroli Crime sakal
Updated on

गडचिरोली : पोलिसांना तब्बल १४ वर्षांपासून गुंगारा देत असलेला लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या अखेर सोमवार (ता. ४) आवळण्यात आल्या. हा आरोपी मुलचेरा तालुक्यातील देशबंधूग्राम येथे राहणारा असून अनादी अमुल्य सरकार (वय ४०) असे त्याचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.