Buldhana Crime: ८ लाखांची रोख घेवून उभ्या असलेल्या संशयीत इसमाला पोलिसांनी घेतले तब्यात

Malkapur Latest Crime News: सदरहू रकमेच्या विवरणाबाबत आपले स्पष्टीकरण सादर करण्यावाचत संबंधीत इसमास लेखी समज देण्यात आलेली आहे.
Buldhana Crime: ८ लाखांची रोख घेवून उभ्या असलेल्या संशयीत इसमाला पोलिसांनी घेतले तब्यात
Updated on

Vidarbha Latest News: येथील तहसील चौकात ८ लाख रूपयांची रोकड असलेली बॅग घेवून संशयीतरित्या उभ्या असलेल्या इसमास पोलिस पकडण्यासाठी गेले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांनी सदर इसमास रेल्वे स्थानकात शर्मा केन्टीन जवळ ताब्यात घेतले. दरम्यान त्याच्याकडील रकमेबाबत समाधानकार उत्तरे न मिळाल्यामुळे पोलिसांनी पंचासमक्ष सविस्तर जप्ती पंचनामा करुन जिल्हा कोषागार कार्यालय बुलढाणा येथे रक्कम जमा केली आहे. तसेच सदरहू रकमेच्या विवरणाबाबत आपले स्पष्टीकरण सादर करण्याबाबत ईसमास लेखी समज देण्यात आलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.