Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसने आरोप केला आहे की, भाजप सरकार महाराष्ट्रासोबत भेदभाव करत आहे, अनेक उद्योग गुजरातला गेले असून, त्यात सेमी कंडक्टर, एअरबस, आणि सॅफरन प्रोजेक्टसुद्धा आहेत.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024sakal
Updated on

गडचिरोली : काँग्रेसच्या सत्ताकाळात देशात कधीच भेदभाव नाही झाला. मोठे उद्योग एकाच राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात निर्माण झाले. पण आता स्थिती वेगळी आहे. केंद्रातील भाजप नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रासोबत भेदभाव करत आहे. येथील उद्योग बाहेर जात आहेत. सेमी कंडक्टर, एअरबस, सॅफरन प्रोजेक्ट असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.