School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Health Concern : वाशीममध्ये शालेय पोषण आहार म्हणून वितरित करण्यात आलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या आणि निकृष्टपणा आढळल्यावर ती चॉकलेट रस्त्यावर फेकली गेली. हिंगोली मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ हा प्रकार उघडकीस आला.
Health Concern
Health Concern sakal
Updated on

वाशीम : शालेय विद्यार्थ्यांना अन्न घटकातील पोषणतत्व पुरविण्यासाठी शासनाने चॉकलेट देण्याची योजना सुरू केली आहे. सदर चॉकलेटमध्ये निकृष्टपणा तसेच अळ्या निघत असल्याच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर ता. १४ नोव्हेंबर रोजी सदर चॉकलेट पोत्यांमध्ये भरून रस्त्यावर फेकून दिल्याची घटना हिंगोली मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ उघडकीस आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.