Crime: बारमध्ये काम करणाऱ्या प्रियकराने केली प्रेयसीची हत्या अन् झाला फरार, वाचा पुढे काय झाले

Murtujapur: ती आसाम मधील रहिवाशी आहे. मागील ५ वर्षांपासून ती तिच्या आईसोबत दिल्लीत रहात होती
: बारमध्ये काम करणाऱ्या प्रियकराने केली प्रेयसीची हत्या अन् झाला फरार, वाचा पुढे काय झाले
Crimesakal
Updated on

Akola Crime: शहरातील प्रतिक नगरात राहणाऱ्या हॉटेल कामगाराने त्याच्या प्रेयसीचा काल (ता.२३) रात्री ११ ते ११.३० वाजता दरम्यान खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून खूनी फरार आहे, खूनाचे कारण समजू शकले नाही. मृतक मुलगी २६ वर्षीय असून टॅटू आर्टीस्ट होती. ती आसाम मधील रहिवाशी आहे. मागील ५ वर्षांपासून ती तिच्या आईसोबत दिल्लीत रहात होती.

: बारमध्ये काम करणाऱ्या प्रियकराने केली प्रेयसीची हत्या अन् झाला फरार, वाचा पुढे काय झाले
Nashik Fraud Crime: पर्यटकांना चंदीगढला सोडून ट्रॅव्हल एजंट पसार! फसवणुकीचा गुन्हा; स्वखर्चानेच केली कुल्लू मनाली ट्रीप

आरोपी कुणाल उर्फ सन्नी महादेव शृंगारे हा यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील हरसूल चा रहिवासी आहे. ८ महिन्यांपूर्वी तो १५ दिवसांसाठी येथील वैशाली रेस्टॉरंट व बार वर वेटर म्हणून कामाला होता. रविवारी (ता.२१) तो पुन्हा वैशाली रेस्टॉरंट वर एका मुलीला सोबत घेऊन आला व काम द्या अशी मागणी त्याने बार मालकाकडे केली. दरम्यान तो शुभम महाजन व मनोज व्यास यांच्या प्रतिक नगरातील घरात वास्तव्यास राहिला.

रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान घडलेला हा थरार घर मालकाच्या निदर्शनास पहाटे ३ च्या दरम्यान आला. त्यांनी पोलीसांना माहिती देताच ठाणेदार भाऊराव घुगे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोचले.

: बारमध्ये काम करणाऱ्या प्रियकराने केली प्रेयसीची हत्या अन् झाला फरार, वाचा पुढे काय झाले
Nashik Fraud Crime: पर्यटकांना चंदीगढला सोडून ट्रॅव्हल एजंट पसार! फसवणुकीचा गुन्हा; स्वखर्चानेच केली कुल्लू मनाली ट्रीप

उप विभागीय पोलीस अधिकारी दाभाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपी फरार आहे. श्वानपथक पाचरण करण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहेत.

: बारमध्ये काम करणाऱ्या प्रियकराने केली प्रेयसीची हत्या अन् झाला फरार, वाचा पुढे काय झाले
Akola Crime : महिला ग्रामसेवक छेडछाडप्रकरणी कालिदास तापींना केले एकतर्फी कार्यमुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com