Palandur : गर्भवती महिलेसह बाळाचा मृत्यू, मृत बाळाचा मृतदेह नसल्याने गोंधळ; तब्बल 7 तास थांबवला अंत्यविधी
पालांदूर जवळील लोहारा येथील अस्मिता मेश्राम या महिलेच्या प्रसुतीची वेळ जवळ आल्याने तिला शनिवारी (ता. १४) दुपारी भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पाच वाजताच्या सुमारास गर्भवतीसह बाळाचा मृत्यू झाला.
Death of pregnant woman with baby as no body of dead baby funeral was stopped for 7 hourssakal
पालांदूर : जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान लोहारा येथील गर्भवती महिलेसह बाळाचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून आज, रविवारी अंत्यविधीसाठी मृतदेह स्मशानभूमीत नेला असता मृत बाळ आढळलेच नाही.