Devendra Fadanvis: एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार ? वाचा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

Eknath Shinde: आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असल्याचे स्पष्ट केले आहे.
Devendra Fadanvis: एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार ? वाचा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
Devendra Fadanivs Eknath Shinde sakal
Updated on

Eknath Shinde: महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख असून त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवीत आहोत. विनाकारण ‘कन्फ्यूजन’ तयार करण्याचे कारण नाही. निर्णय घेण्याचा अधिकार माझ्यास्तरावर नाही.

यावर बोलण्याचा अधिकार मला नाही. महायुतीमध्ये कुठलेच मतभेदही नाहीत,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. महापालिकेतील विकास कामांची आढावा बैठक आटोपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.