चंद्रपूर जिल्ह्यातील आवाळपूर गावातील दिपाली मशिरकर ठेवणार राष्ट्रपती मतदानावर नजर

पहिल्याच प्रयत्नात 2008 साली आय.पी.एस.
Dipali Mashirkar of Awalpur village in Chandrapur district will monitor the presidential poll
Dipali Mashirkar of Awalpur village in Chandrapur district will monitor the presidential poll
Updated on

गडचांदूर (जि. चंद्रपूर) - जिद्द, चिकाटी आणि ध्येय हे कायम मनात बिंबवल की कोणतीही गोष्ट अश्यक अशीच नाही. याचीच प्रचिती काही वर्षा पूर्वी आवाळपूर येथे घडली होती. पुन्हा एकदा राष्ट्रपती निवडणूकीमुळे दिपाली रवीचंद्र माशिरकर नाव चर्चेत येत आहे.

आवाळपूर येथे बालपण गेले. घरची परिस्थिती प्रतिकूल असताना देखील न डगमगता उच्च शिक्षण घेण्याचा निश्चय त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतले. परंतू शिक्षण घेऊन मन मात्र शांत राहू देत नसल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाचे वर्ग लावण्यासाठी हैद्राबाद सारखे हायटेक शहर गाठले आणि पहिल्याच प्रयत्नात 2008 साली आय.पी.एस. होवून आवाळपूरच नाही तर चंद्रपूर चे नाव उंचावले होते. सद्या ती निर्वाचन आयोग दिल्ली डायरेक्टर या पदावर कार्यरत आहे.

आता पुन्हा त्यांचे नाव चर्चेत आले ते म्हणजे नुकत्याच होवू घातलेल्या राष्ट्रपती निवडणूमुळे. मागील महिना भरापासून राष्ट्रपती निवडणूकी राजकीय घडामोडी ना वेग आला होता. आणि आता मात्र अगदी एक दिवसावर निवडणूक येवू ठेपली आहे. राष्ट्रपती निवडणूकी करिता वेगवेगळ्या अधिकारी यांची निवड केल्या जात आहे. त्यात राष्ट्रपती निवडणूक मतदार यांचेवर नजर ठेवण्या करिता मुबई येथे दिपाली रवीचंद्र मशिरकर यांची निवड केली आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून आवाळपूर गावात आनंद व्यक्त केल्या जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()