Buldana Urban : ‘बुलढाणा अर्बन’वर फसवणुकीचा गुन्हा....शेतकऱ्यांचा माल परस्पर विक्री केल्याचा आरोप

Fraud charges : बुलडाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीवर शेतकऱ्यांचा माल चोरीला घालून विकल्याचा फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Buldana UrbanFraud charges
Buldana Urban Fraud chargesSakal
Updated on

मानोरा : बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या विरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने मानोरा पोलिस ठाण्यात संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, कार्यकारी संचालक सुकेश झवर, विभागीय व्यवस्थापक अमोल शिंदे, विठ्ठल दळवी व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.