Hingana Assembly Election : हिंगण्यातील महाविकास आघाडीतील तिढा सुटला; या उमेदवाराला मिळाली राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी

हिंगणा मतदारसंघ पंधरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. यानंतर मधल्या काळात माजी आमदार विजय पाटील घोडमारे यांनी भाजपकडे हा मतदारसंघ खेचून नेला होता.
Rameshchandra Bang
Rameshchandra Bangsakal
Updated on

हिंगणा - विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे हिंगणा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसला तिकीट मिळते का, याबाबत उत्सुकता वाढली असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांना मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून श्री. बंग ओळखले जातात. निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पवार यांनी बंग यांना आशीर्वाद दिला. महायुतीने भाजप आमदार समीर मेघे यांना तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()