Yavatmal Crime : गुरुजी तुम्हीसुद्धा! शिक्षण विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत; आठ महिन्यांत ४० जण अडकले

शिक्षक दिनानिमित्त राज्यातील उपक्रमशिल शिक्षकांचा गौरव होत असतानाच एसीबीने शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराकडे अंगुलीनिर्देश करणारा अहवाल पुढे आणला आहे.
in 8 months 40 teachers trap of acb corruption cases yavatmal crime news
in 8 months 40 teachers trap of acb corruption cases yavatmal crime newssakal
Updated on

-अविनाश साबापुरे

यवतमाळ : शिक्षक दिनानिमित्त राज्यातील उपक्रमशिल शिक्षकांचा गौरव होत असतानाच एसीबीने शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराकडे अंगुलीनिर्देश करणारा अहवाल पुढे आणला आहे. यात अक्षरश: महसूल आणि गृह खात्यालाही मागे टाकणारे आकडे शिक्षण विभागाच्या नावावर नोंदविण्यात आले आहेत. केवळ आठ महिन्यात तब्बल ४० शिक्षक आणि अधिकारी लाच प्रकरणात सापडले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.