Crop Loss : अडीच लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान; वीज पडून १० तर ३८ जणांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू

यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिपाऊस व अतिवृष्टीचा अमरावती विभागातील ७६७ गावांना फटका बसला.
crop loss by heavy rain
crop loss by heavy rainsakal
Updated on

अमरावती - यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिपाऊस व अतिवृष्टीचा अमरावती विभागातील ७६७ गावांना फटका बसला असून या भागातील २ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर, पूर व वीज पडून झालेल्या अपघातात ५५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ व अकोला जिल्ह्यास पावसाचा मोठा फटका बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.