Maharashtra Congress: वडेट्टीवार-धानोरकरांच्या दिल्लीच्या बैठकीत नक्की काय झालं? वाचा इनसाईड स्टोरी

Latest Maharashtra News: चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा आयोजित केला आहे.
Maharashtra Congress: वडेट्टीवार-धानोरकरांच्या दिल्लीच्या बैठकीत नक्की काय झालं? वाचा इनसाईड स्टोरी
Updated on

Latest Vidarbha News: विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये सुरू असलेला वाद अखेर दिल्लीत पोचला. या दोन्ही नेत्यांना आज दिल्लीत पाचारण केले होते.

या दोन्ही नेत्यांनी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासोबत चर्चा केली. विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी काँग्रेसमध्ये एकोप्याने काम करा, असे निर्देश काँग्रेस पक्षश्रेष्ठीने दोन्ही नेत्यांना दिल्याचे समजते.

Maharashtra Congress: वडेट्टीवार-धानोरकरांच्या दिल्लीच्या बैठकीत नक्की काय झालं? वाचा इनसाईड स्टोरी
चिपळुणात काँग्रेसचे संपर्क कार्यालय सुरू
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.