Raksha Bandhan : महाराष्ट्राच्या बहिणींनी मध्यप्रदेश राज्यात केले रक्षाबंधन साजरे

महाराष्ट्र राज्यातील आपले भाऊ श्रावण सोमवार कावड यात्रेसाठी मध्यप्रदेशमध्ये असल्याने महाराष्ट्र राज्यातील बहिणींनी मध्यप्रदेशमध्ये जाऊन रक्षाबंधन साजरी केली.
Raksha Bandhan
Raksha Bandhansakal
Updated on

संग्रामपूर (बुलढाणा) - महाराष्ट्र राज्यातील आपले भाऊ श्रावण सोमवार कावड यात्रेसाठी मध्यप्रदेशमध्ये असल्याने महाराष्ट्र राज्यातील बहिणींनी मध्यप्रदेशमध्ये जाऊन रक्षाबंधन साजरी केली.

हिंदू धर्मात सर्वात मोठा सण असेल तर रक्षाबंधन आहे. वर्षातून एक वेळ येणारा हा पवित्र रक्षाबंधन. बहीण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते. या दिवशी आपल्या भावाला एक पवित्र धागा बांधून तू माझी सदैव रक्षा करशील अशी एक मागणी करते, आणि त्याच मागणीला साथ देऊन भाऊ मी तुझी प्रत्येक वेळेस रक्षा करेल असे वचन देते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.