Yavatmal Weather : पावसाने गाठली सरासरी, ९८ टक्के पाऊस; प्रकल्पात ९८.४५ टक्के जलसाठा

Yavatmal Weather : यवतमाळ जिल्ह्यात ९८ टक्के सरासरी पाऊस पडला असून, प्रकल्पांमध्ये ९८.४५ टक्के जलसाठा आहे. सहा प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर सप्टेंबरमध्येही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
Yavatmal Weather
Yavatmal Weather sakal
Updated on

यवतमाळ, ता. ८ : यंदा मॉन्सूनची एन्ट्री विलंबाने झाली.तरी जुलै आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसामुळे सरासरी गाठली आहे.आतापर्यंत ९८. २८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. तर सप्टेंबर महिन्यातही बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. आजघडीस जिल्ह्यातील जवळपास सर्वच छोट्या, मोठ्या प्रकल्पात ९८.४५ टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे सहा प्रकल्पातून पाण्याचा विसर्गसुद्धा सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.