Computer Typing Test : संगणक टंकलेखन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघड; साडेसहा हजार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात

गैरप्रकाराने चर्चेत आलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला. मात्र तब्बल साडेसहा हजार विद्यार्थ्यांचा निकाल रोखण्यात आला असून त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे.
Computer Typing
Computer Typingsakal
Updated on

- अविनाश साबापुरे

यवतमाळ - गैरप्रकाराने चर्चेत आलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला. मात्र तब्बल साडेसहा हजार विद्यार्थ्यांचा निकाल रोखण्यात आला असून त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. परीक्षा परिषदेच्या या भूमिकेने परीक्षेतील गैरप्रकारावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.