monsoon-induced flood has ravaged Bhandara
monsoon-induced flood has ravaged Bhandara sakal

Bhandara Flood : महापुराचा १७० गावांना फटका; ४५०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान; ८६८९ शेतकरी बाधित

पूराच्या नुकसानीबाबत नजरअंदाज अहवालानुसार जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान भंडारा तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील ३५ गावांत पावसाने आणि पूरस्थितीने हाहाकार उडवून दिला.
Published on

भंडारा : जिल्ह्यात ९ ते १२ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. अनेक गावांत शिरले. शेती आणि घरे जलमय झाली. पावसाने उसंत देताच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी घेण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.

Loading content, please wait...