Achalpur News : रुग्णवाहिकेच्या अभावी माता, बाळाचा मृत्यू; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस

मेळघाटातील मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी आजही मेळघाटातील गर्भवती महिलांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
sakal
Kavita Sakom
Updated on

अचलपूर - मेळघाटातील मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी आजही मेळघाटातील गर्भवती महिलांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. दहेंद्री गावातील कविता अनिल साकोम या महिलेला ३१ ऑगस्ट रोजी प्रसवकळा सुरू झाल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.