Nagpur News : एक हजार दिव्यांगांना मिळणार ‘ई-रिक्षा’, १८ कोटींची तरतूद; नितीन गडकरींची माहिती

शहरातील ३० अस्थिव्यंग दिव्यांगांना सौर ऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलचे वितरण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
1000 disable person will benefited by e rickshaw announcement by nitin gadkari nagpur
1000 disable person will benefited by e rickshaw announcement by nitin gadkari nagpursakal
Updated on

नागपूर : दिव्यांगांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. ट्रायसिकल वितरित करताना दिव्यांगांना त्यांचा अधिकार प्रदान करण्याचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. लवकरच एक हजार दिव्यांगांना ई-रिक्षासाठी मदत करणार आहे. त्यासाठी १८ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.