Snakebite Case : तीन महिन्यांत १३४ जणांना सर्पदंश, उपचारा अभावी ५ मृत्यू ,मेडिकलच्या डॉक्टरांचे यश १२९ नागरिकांना जीवनदान

Snakebite Case : जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत सर्पदंशाच्या १३४ घटनांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला, तर मेडिकल रुग्णालयातील डॉक्टरांनी १२९ जणांचे प्राण वाचवले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या अभावामुळे मृत्यूंची संख्या वाढत आहे.
Snakebite Case
Snakebite Case sakal
Updated on

नागपूर : जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत १३४ जणांना सर्पदंश झाला असून यात ५ जणांचा मृत्यू झाला, तर १२९ जणांना वाचविण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टरांना यश आले. या तिमाहीत शेतीशी संबधित कामे केली जातात. यामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()