Nagpur ST bus accident : एसटी-मेटॅडोरच्या धडकेत १६ प्रवासी जखमी,चालकाचा जागीच मृत्यू, बस ड्राइव्हरमुळे वाचला प्रवाशांचा जीव

Nagpur ST bus accident : बुटीबोरी येथे एसटी बस व मेटॅडोरच्या धडकेत मेटॅडोरचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसचालकाच्या तत्परतेने प्रवाशांचे जीव वाचले.
Nagpur ST bus accident
Nagpur ST bus accidentsakal
Updated on

बुटीबोरी : सातगाव फाट्याजवळ एसटी महामंडळाची बस व मेटॅडोरच्या धडकेत १६ प्रवासी किरकोळ जखमी तर मेटॅडोरचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.१०) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास बुटीबोरी पोलिस ठाणे हद्दीत घडली. मुकेश कुबेरसिंग शर्मा (वय ४०, रा.झेंडा चौक, महाल नागपूर) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.