नागपूर : विधानसभा निवडणुकांदरम्यान शहर पोलिसांच्या वतीने कारवाईचा धडका लावण्यात आलेला आहे. त्यातून अंबाझरी पोलिसांच्या पथकाने शएनिवारी अमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसर मार्गावर एका व्हॅनमधून १४ कोटी ५० लाख रुपये किमतीचे १७ किलो सोने आणि ५० किलो चांदी जप्त केली.