Nagpur Crime : दारू विक्रेत्याचा दगडाने ठेचून खून...वाडीतील घटना : दुपारी निर्जनस्थळी आढळला मृतदेह

Nagpur Crime : वाडीतील निर्जनस्थळी दारू विक्रेत्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Murder crime Nagpur
Murder crime Nagpursakal
Updated on

नागपूर : वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खडगाव मार्गावर दारू विक्रेत्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आली. हीघटना बुधवारी (ता.१६) दुपारी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.