NEET Scam 2024 : ‘नीट’ घोटाळ्याविरोधात आपचे नागपुरात निषेध आंदोलन

आम आदमी पक्षाच्या वतीने व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी करून निषेध
protest movement
protest movementsakal
Updated on

नागपूर : देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षा घोटाळ्याविरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी करून निषेध नोंदवण्यात आला.

परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्याचे गुजरात कनेक्शन उघडकीस आले आहे. याबाबत केंद्र शासनाने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी प्रदेश संघटन सचिव भूषण ढाकूळकर यांनी केल.

आंदोलनात राज्य सचिव सोनू फटिंग, शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे, संघटन मंत्री रोशन डोंगरे, महासचिव अरुणज्योती कान्हेरे, महासचिव अमेय नारनवरे, उपाध्यक्ष संगीता बाथो, नामदेव कांबडी, गिरीष तितरमारे, सचिन वाघाडे यांच्यासह सुषमा कांबडे, विनोद गौर, प्रदीप पवनीकर, पुष्पा डाबारे, स्वप्नील सोमकुवर, तेजराम शाहू, शैलेश बोरकर, प्रतीक बावनकर, शैलेश गजभिये, एल.के.सिंग, चंद्रशेखर पराड,

हरीश वेळेकर, बालू बनसोड, जोय बांगडकर, विशाल वैद्य, शुभम सहारे, किशन निमजे, मंजूताई पोपरे, नीलम नारनवरे, प्रशांत अहिरवार, विनोद काकडे, मोहन मंगर, रिहाना शेख, शाहिस्ते शेख, सिमरन नाज, हलिदा बेगम, फॅमिदा बेगम, गौरव सव्वालाखे, ज्योती खडसे, सीमा कामळे, सलीम शेख, सतीश मेश्राम, सचिन सोमकुवर आणि शेकडो पालक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

protest movement
Nagpur News : मोकाट श्‍वान प्रकरणात आता ॲनिमल वेल्फेअर बोर्डाची मध्यस्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com