accused confession of MD drug network made from selling oranges three in custody for 5 days nagpur crime
accused confession of MD drug network made from selling oranges three in custody for 5 days nagpur crimesakal

Nagpur Crime : संत्रा विक्रीतून बनविले ‘MD चे नेटवर्क’ आरोपीची कबुली; सोहेलशी व्यवसायातून संपर्क, तिघांनाही 5 दिवस कोठडी

मध्यप्रदेशातील सारंगपूर येथील ड्रग तस्कर सोहेलची ओळख झाली आणि त्यानंतर त्याने शहरात एमडीचे नेटवर्क तयार केल्याची माहिती आरोपी कपिलने पोलिसांना दिली आहे.
Published on

नागपूर : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) बुधवारी केलेल्या कारवाईत नागपूर महानगरपालिकेत सुपरवायझर पदावर असलेल्या कपिल खोब्रागडेकडून ९० लाखांच्या किंमतीचे ९०७ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले.

Loading content, please wait...