Crime Case : दरम्यान लकडगंज पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. मृतदेहाची ओळख पटलेली असून त्याचे नाव दिवाना असे आहे आणि तो ठिय्या कामगार आहे.
नागपूर : विधानसभेच्या मतदानाची प्रक्रिया संपलेली असताना दुपारी टेलिफोन एक्सचेंज चौकात रक्ताने माखलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. दरम्यान लकडगंज पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.