BSP Party : बसप ३४ वर्षानंतरही ‘उत्तरे’त फेल! सोशल इंजिनीअरिंगचा फार्म्यूला ठरला फ्लॉप

रिपब्लिकनांवर मात करीत अठरापगड जाती आणि विविध धर्म-पंथांची अर्थात बहुजनांची मोट बांधून बसपाचा उदय झाला.
bsp party
bsp partysakal
Updated on

नागपूर - रिपब्लिकनांवर मात करीत अठरापगड जाती आणि विविध धर्म-पंथांची अर्थात बहुजनांची मोट बांधून बसपाचा उदय झाला. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात खोरिपाची गटातटात विभागणी होत गेली आणि सोशल इंजिनीअरिंगमुळे आंबेडकरी मतांची बेरीज ‘बसप’च्या खात्यात जमा झाली. मात्र ३४ वर्षांत सोशल इंजिनीअरिंग फॉर्म्यूला वापरूनही बसपला ‘उत्तर’ सर करता आले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.