Railway Chain Pulling : दुरांतो एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक ‘चेन पुलिंग’, नागपूर स्थानकावरील प्रकार; १ हजार ४०४ जणांना अटक

स्थानकावर उशिरा पोहोचल्यानंतर रेल्वे सुटताच साथीदारांकडून चैन पुलिंग करून रेल्वे थांबविल्या जाते.
Chain Pulling
Chain PullingSakal
Updated on

नागपूर : स्थानकावर उशिरा पोहोचल्यानंतर रेल्वे सुटताच साथीदारांकडून चैन पुलिंग करून रेल्वे थांबविल्या जाते. रेल्वे कायद्यानुसार हा प्रकार गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अशा लोकांवर मध्य रेल्वेने कारवाई करून तीन महिन्यात नागपूर विभागातून १ हजार ४०४ जणांना अटक केली आहे. नागपूर मुख्य स्थानकावर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये सर्वात जास्त अशा घटना घडत असल्याचे पुढे आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.