Rashmi Barve : ज्यांच्यामुळे खासदारकीची संधी गमवली त्यांची सुटका नाहीच! रश्मी बर्वेंनी स्पष्टच सांगितलं

Rashmi Barve caste validity case : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २८ मार्च २०२४ रोजी बर्वे यांचे चांभार अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र रद्द केले केले होते.
Rashmi Barve
Rashmi Barveesakal
Updated on

जात प्रमाणपत्र रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांनी केली आहे. त्यासंबंधी आम्ही पुढे पाऊल उचलणार असल्याचे पत्रकार परिषदेत रश्मी बर्वे यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाने ही जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.