Nagpur Fraud : तांदूळ निर्यातीच्या नावावर व्यापाऱ्याची १० कोटींनी फसवणूक

Nagpur Fraud : सदर पोलिस ठाण्यात दुबईतील कंपनीच्या मालकांवर गुन्हा
Nagpur
Nagpur Esakal
Updated on

नागपूर : दुबईमध्ये तांदुळाची निर्यात करण्याच्या नावावर लॉजिस्टिक आणि एक्सपोर्ट कंपनीच्या मालकाची १० कोटी ७४ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कंपनीच्या भागीदार जिनसी मनोज चाको (वय ४७, रा. मोहननगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दुबईतील कंपनीच्या दोन मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.