Eco-Friendly Rakhi : बांबूपासून निर्मित पर्यावरणपूरक राखीतून निसर्गसंवर्धनही

राखीतील बीजातून नैसर्गिक वृक्षारोपण; आदिवासींच्या हातांना रोजगार
eco-friendly rakhi made from bamboo environment conservation nagpur
eco-friendly rakhi made from bamboo environment conservation nagpursakal
Updated on

नागपूर : बहीण-भावाचे प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या रक्षाबंधन सणाला बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या राखी उपलब्ध आहेत. पण रक्षाबंधनाच्या माध्यमातून निसर्गसंवर्धनाची मोहीम मेळघाटातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राने हाती घेतली आहे. बांबूपासून बनलेली ही राखी पर्यावरणपुरक तर आहेच पण परिसर हिरवागार करण्यातही हातभार लावत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.