Nagpur HSC Result 2024
Nagpur HSC Result 2024Sakal

Nagpur HSC Result 2024 : आज बारावीचा निकाल; नागपूर विभागात १ लाख ६३ हजार विद्यार्थी

२१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली होती. नागपूर विभागातून १ लाख ६३ हजार १७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या ही नागपूर जिल्ह्याची आहे.
Published on

Nagpur HSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल मंगळवार २१ मार्चला दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. नागपूर विभागातून १ लाख ६३ हजार १७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

२१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली होती. नागपूर विभागातून १ लाख ६३ हजार १७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या ही नागपूर जिल्ह्याची आहे. शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या

  • भंडारा : १८,०२४

  • चंद्रपूर : २८,८१९

  • नागपूर : ६६,४४५

  • वर्धा :१६,८८६

  • गडचिरोली : १२,८६५

  • गोंदिया : १९,९७८

  • एकूण : १,६३,०१७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.