नागपूर - काँग्रेस नेते राहुल गांधी शहरी नक्षलवादाला सहकार्य करण्यासाठी, राष्ट्रविरोधी कारवाईचे समर्थन करण्यासाठी नागपुरात आले. काँग्रेसने ८० वेळा संविधानात बदल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत करण्याचे काम काँग्रेसने केले. काँग्रेसला कधीच बाबासाहेबांचे विचार रुचले नाहीत.