Nagpur Farmer : लाच प्रकरणात तब्बल २६ वर्षानंतर शेतकरी ठरला निर्दोष

Bribery Case : मुंबई उच्च न्यायालयाने २६ वर्षांच्या लढ्यात शेतकऱ्याला लाच प्रकरणात निर्दोष ठरवले. लाच स्वीकारण्याचा आरोप खोटा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
Nagpur Farmer
Nagpur FarmerSakal
Updated on

नागपूर : इतरांना मदत करणे, हे माणुसकीचे लक्षण मानल्या जाते. परंतु, हीच मदत शासकीय कर्मचाऱ्याला, तो कर्तव्यावर असताना केल्यास अंगलट देखील येऊ शकते. याचेच एक उदाहरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या एका निकालातून पुढे आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.