Red Lady Finger : बाजारात विक्रीसाठी आली आता ‘लाल भेंडी’; शेतकरी देवनाथ शेळकेंचा यशस्वी प्रयोग, बाजारात मोठी मागणी

अतिशय चविष्ट आणि पौष्टीक असल्यामुळे या भेंडीला ग्राहकांकडून बाजारात मोठी मागणी आहे.
farmer devnath shelke crop red lady finger most demand in market agriculture news
farmer devnath shelke crop red lady finger most demand in market agriculture newssakal
Updated on

वेलतूर : आजपर्यंत आपण हिरवी भेंडीची शेती पहिली असेल. पण, आता चक्क लाल भेंडी बाजारात आली आहे. कुही तालुक्याती सोनेगावातील प्रगत शेतकरी देवनाथ शेळके यांच्या शेतात लाल रंगाच्या भेंडीचे उत्पादन घेण्यात येत असल्याचे पाहून कुणालाही आश्चर्यच वाटेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.