Viral Video: "जिंदगीभर असंच सुरु राहील का?", शेतकऱ्यानं तहसील कार्यालयाचं गेट बंद करुन बांधले बैल नंतर जे घडलं ते...

Farmer's Unique Protest Shakes Tehsil Office: तहसील कार्यालयातील गोंधळ वाढताच तहसीलदारांनी वन अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्येवर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
Farmer Gajanan Mahadev ties his ox at the Katol Tehsil office gate as part of a protest against wild animal disturbances.
Farmer Gajanan Mahadev ties his ox at the Katol Tehsil office gate as part of a protest against wild animal disturbances. esakal
Updated on

नागपूर : काटोल तालुक्यातील एका शेतकऱ्याने वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले. शेतकरी गजानन महादेव यांनी तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटवर त्यांचे बैल बांधून निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयात काही वेळासाठी एकच गोंधळ उडाला, ज्यामुळे प्रशासनाला जागे व्हावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.