Nagpur Crime : सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड; ५९ सिलिंडर आणि गॅस रिफिलिंग मशीनसह इतर साहित्य जप्त

गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या एका रॅकेटचा नागपूर पोलिसांनी छापा टाकून भंडाफोड केला. गुन्हे शाखा पथकाने कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.
gas Cylinder Black Market Racket 59 cylinders and other materials seized nagpur crime news
gas Cylinder Black Market Racket 59 cylinders and other materials seized nagpur crime newssakal
Updated on

नागपूर : गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या एका रॅकेटचा नागपूर पोलिसांनी छापा टाकून भंडाफोड केला. गुन्हे शाखा पथकाने कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. त्याच्याकडून ५९ सिलिंडर आणि गॅस रिफिलिंग मशीनसह इतरही साहित्य जप्त करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.