Nagpur Crime : सिलिंडरमधून गॅस चोरीचे रॅकेट उघड; कोराडीतील प्रकार, दोघांना अटक

कंपनीच्या गोदामातून एजेन्सीकडे सिलिंडर नेताना त्यातील गॅस प्रेशर रेग्युलेटरच्या माध्यमातून खाली सिलिंडरमध्ये भरून गॅसचोरी करणाऱ्या रॅकेटचा कोराडी पोलिसांनी पर्दाफाश केला
gas theft racket reveal by nagpur police two arrested crime marathi news
gas theft racket reveal by nagpur police two arrested crime marathi newssakal
Updated on

नागपूर : कंपनीच्या गोदामातून एजेन्सीकडे सिलिंडर नेताना त्यातील गॅस प्रेशर रेग्युलेटरच्या माध्यमातून खाली सिलिंडरमध्ये भरून गॅसचोरी करणाऱ्या रॅकेटचा कोराडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोघांना कोराडी पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे, गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरमधून प्रेशर रेग्युलेटरच्या माध्यमातून गॅस काढण्याचे रॅकेट उघडकीस आणले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.