Nagpur Fraud crime : सरकारी रुग्णालयात नोकरीचे आमिष; अकरा लाखांनी गंडा

Job scam : नागपुरातील एका युवकाला सरकारी रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवून सुमारे अकरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
Nagpur Fraud crime
Nagpur Fraud crimesakal
Updated on

नागपूर: सरकारी रुग्णालयात नोकरीवर लावून देण्याचे आमिष दाखवित ३१ वर्षीय युवकाला १० लाख ८२ हजाराने गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आशिष अशोक पाचभावे (वय ३१ रा. गायकवाड ले-आउट,नारी) याने दिलेल्या तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.