नागपूर - अतिवृष्टीची रक्कम बोगस शेतकऱ्यांच्या नावे लाटल्याप्रकरणी कुही तालुक्यातील सहा तलाठ्यांसह एका महसूल सहाय्यकास निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी बोगस शेतकऱ्यांच्या नावे अतिवृष्टीची जवळपास १ कोटी ४० लाखांची रक्कम लाटली असून ही सर्व रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे.