High Court : एफआयआरमध्ये आरोपीचे हावभाव, कृती स्पष्ट असावी...उच्च न्यायालयाने गुन्हा केला रद्द

Nagpur : नागपूर उच्च न्यायालयाने आरोपीच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द केला. केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, आरोपीने केलेले लैंगिक हावभाव एफआयआर किंवा अन्य दस्तऐवजावरून स्पष्ट होणे आवश्यक आहे.
High Court
High Court sakal
Updated on

नागपूर : आरोपीने गुन्हा घडताना केलेले हावभाव किंवा कृतीसह विशिष्ट आरोप एफआयआर, अंतिम अहवाल किंवा इतर दस्तऐवजावरून स्पष्ट व्हायला हवा. केरळ पोलिस कायद्याच्या कलम ११९ (१) (अ) अंतर्गत गुन्हा ठरवण्यासाठी आरोपीने लैंगिक हावभाव किंवा महिलांच्या भावनांना ठेच पोहोचवणारी कृत्ये केल्याचा तपास अधिकाऱ्याचा केवळ निष्कर्ष पुरेसा नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.