High Court : वडेट्टीवारांविरोधातील याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाचा ब्रह्मपुरीतील उमेदवाराला दणका

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या उमेदवारी अर्जावर स्टॅम्प पेपरच्या वापरासंदर्भात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा दावा खोटी माहितीवर आधारित असल्याचे सांगितले."
Vijay Wadettiwar says
Vijay Wadettiwar sakal
Updated on

नागपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज रद्द करा, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.